शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:28 IST

शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. याप्रसंगी मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौघुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पटेल आदी मान्यवरांसह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. याप्रसंगी मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौघुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पटेल आदी मान्यवरांसह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल यांनी स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बळकटीकरण व पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  स्थानिक पदाधिकाºयांनी मनसेची ध्येयधोरणे समाजात समजावून सांगावी. पक्षाचा विस्तार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी शहर व तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा चिटणीसपदी रामदास लासुरे, तालुका अध्यक्षपदी नकुल घागरे, शहराध्यक्षपदी गौरव कांबळे तर शहर संघटकपदी शैलेश कर्पे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर बैठकीत तालुका व शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे