शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनेबाबत मनमाड पालिकेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:06 IST

कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा शहर व परिसरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

मनमाड : कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा शहर व परिसरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपजिल्हा रु ग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नरवणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गणेश धात्रक, गंगाधर त्रिभुवन, मयूर बोरसे आदी उपस्थित होते. दरम्यान, मनमाड नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ नगरपालिकेमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये असे फलक लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा सर्व प्रवास स्लाइड शोद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने दाखविण्यात आला. या व्हायरसपासून होणारी लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि क्र ीडा विषयक कार्यक्र मांना परवानगी देण्यात येऊ नये यासंदर्भात पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे.शहरातील अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालये बंद ठेवण्यासंबंधी सूचित करण्यात आले. याचबरोबर शहरातील चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश देतानाच खासगी शिकवण्या आणि जास्तीची गर्दी होणारी ठिकाणे निदर्शनास आल्यास याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य