शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील अडचणीबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:51 IST

चांदवड : येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे सुरू झालेल्या कोविड व ट्रामा केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्दल बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देचांदवड : शासकीय विश्रामगृहात आमदारांनी केले मार्गदर्शन

चांदवड : येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड उपजिल्हा रु ग्णालय येथे सुरू झालेल्या कोविड व ट्रामा केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्दल बैठक घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी बैठकीत चांदवड तसेच संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या ऑक्सीजनच्या तुटवड्यासंदर्भात चर्चा झाली. कोणत्याही रु ग्णाला ऑक्सीजन कमी पडणार नाही व त्यामुळे कोणालाही आपला जीव गमवण्याची वेळ येता कामा नये. त्याचप्रमाणे ऑक्सीजनचा पुरेपूर उपयोग हा रु ग्णाला मिळावा अश्या सुचना आमदार डॉ. आहेर यांनी दिल्या. तसेच रेमिडिसिव्हर, फॅबीफ्यु व इतर औषधे ही वेळोवेळी जिल्ह्याला मागणी पाठवून जास्तीत जास्त औषधे उपलब्ध करून घ्यावीत व वेळोवेळी सर्व कोरोना बाधित रु ग्णांना योग्य औषधोपचार करण्यात यावे. तसेच साफसफाईच्या दृष्टीने त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे सांगितले.आमदार डॉ.आहेर यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीद्वारे संपर्क करून जास्तीचे सफाई कर्मचारी व मनुष्य बळ द्यावे, त्यामुळे नर्स व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडणार नाही याबाबत निर्णय घेण्यात आले.यावेळी बैठकीस प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपजिल्हा वैद्यकीय निरीक्षक डॉ.सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी, डॉ. दळवी, डॉ. सतिश गांगुर्डे, डॉ. जीवन देशमुख, डॉ. शरद चव्हाण, प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :MLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या