शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

विश्वकर्मा जयंतीनिमित्त देवळालीत मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST

देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

नाशिकरोड : देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी श्री विठ्ठल मंदिरात मांडव डहाळे, भगवान श्री विश्वकर्मा देवतेस अभिषेक, महापूजा, सत्यनारायण पूजन करण्यात आले. त्यानंतर परिसरातून एका वाहनावर भगवान श्री विश्वकर्मा यांची प्रतिमा ठेवून परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवळालीगाव गांधी पुतळा येथे शिवसेनेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश मकवान, सचिन काळे, अरुण मकवान, राजेंद्र काळे, विकास मोगडे, प्रमोद मकवान, मनोज काळे, ईश्वर काळे, श्रीधर मकवान, किरण डहाळे, चंद्रकांत महानुभव, विकास आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक