शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

धनगर समाजाची आरक्षण मागणीसाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:20 IST

सिन्नर : तालुका धनगर आरक्षण कृती समितीतर्फे वावी येथे तालुकास्तरीय बैठक मंगळवारी (दि. २०) अहिल्यादेवी होळकर सभामंडपात पार पडली.

ठळक मुद्देया मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले

सिन्नर : तालुका धनगर आरक्षण कृती समितीतर्फे वावी येथे तालुकास्तरीय बैठक मंगळवारी (दि. २०) अहिल्यादेवी होळकर सभामंडपात पार पडली.धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले व मेळावे घेण्यात आले. तसेच पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढण्यात आली. आता सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) मनमाड येथे एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर व उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहितीही खेमनर यांनी दिली. बैठकीत आनंदा कांदळकर, अ‍ॅड. गंगाधर बिडगर, विजय हाके, नाशिक मनपाचे नगरसेवक पप्पू माने, धनंजय बुचडे, संतोष हरगुडे, राजू शेळके, खंडेराव पाटील, नवनाथ पारखे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब कांदळकर, नवनाथ मुरडनर, सुदाम मराळे, संतोष बिरे, संदीप ढवण, संदीप जाधव, दीपक सुडके, एकनाथ देवकर, चंद्रभान गोराणे, किसन पावले, दिलीप खाटेकर, ज्ञानेश्वर खाटेकर, सचिन कांदळकर, अण्णा सापते, लक्ष्मण बर्गे, गंगाधर वर्पे आदींसह धनगर समाजबांधव उपस्थित होते. सरकारने निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आश्वासन देऊनसुद्धा गेल्या चार वर्षांत कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याचे नाशिक धनगर कृती समितीचे राजाभाऊ खेमनर यांनी सांगितले.