शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Updated: April 21, 2016 00:14 IST

सिन्नर : लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन

सिन्नर : केंद्र व राज्य सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांनी केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, सरचिटणीस भाऊराव निकम, बापूसाहेब पाटील, सचिन ठाकरे आदि जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जाधव बोलत होते. ग्रामोदय ते भारत उदय या अभियानाविषयी कार्यकर्त्यांना बैठकीत माहिती देण्यात येऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका सरचिटणीस सोमनाथ भिसे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. अडचणी आल्यास जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा, पालकमंत्र्यांकडून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले. भाजपाचे सिन्नर तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांनी तालुक्यातील गावागावात जाऊन दुष्काळीने होरपळत असलेल्या जनतेला प्रत्यक्ष भेटून अडीअडचणी जाणून घेत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी पद्माकर गुजराथी, शहराध्यक्ष पंकज जाधव, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, राजेंद्र कपोते, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, महादू शिंदे, दशरथ शिंदे, किसन शिंदे, सुनील माळी, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष सविता कोेठूरकर, महिला शहर आघाडीच्या अध्यक्ष मंगला गोसावी, अनिल पाटील, सोपान पडवळ, दत्तू गवळी, वैभव आव्हाड, ज्योती चौघुले, जयश्री महानुभाव, शीतल देवरे, दीपाली घोटेकर, सुनीता परदेशी, स्वप्नाली सोनवणे, अंजनाबाई सांगळे, दत्तू आरोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)