शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मेळावा नियोजनार्थ कलावंतांची बैठक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:47 IST

चांदवड : तालुक्यातील तिसगांव येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक रविवारी श्री क्षेत्र तिसगांव ता.चांदवड येथे संपन्न झाली.

ठळक मुद्देतिसगाव : जिल्ह्यातील सर्व कलावंतांना मिळणार मोफत ओळखपत्र

चांदवड : तालुक्यातील तिसगांव येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक रविवारी श्री क्षेत्र तिसगांव ता.चांदवड येथे संपन्न झाली.अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी शाहिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी संप्रदाय साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष शांताराम महाराज दुसाने, रेखा महाजन नंदा पुणेकर, तिसगावचे उपसरपंच कैलास खैरे, अखिल भारतीय मराठी शाहिर परीषद चांदवड तालुकाध्यक्ष गंगाधर महाराज गांगुर्डे, हिराबाई गांगुर्डे, उषा खैरे, वाळूबा महाराज रायपुर, छबु शिंदे, मधुकर महाराज जाधव जोपुळ, नवनाथ महाराज गांगुर्डे आदी उपस्थितीत होते. बैठकीत नवनाथ महाराज यांनी कार्यकमाची रु परेषा कशी असेल यावर मार्गदर्शन केले. कैलास खैरे यांनी मेळावाचे आयोजनाबद्दल सांगीतले. यानंतर विश्वास कांबळे यांनी लोककलेचे जतन आणि पुनर्वसन व्हावे यासाठी नव्या पिढीसमोर ही लोककला कायमस्वरूपी जीवंत राहायला पाहिजे यासाठी शासनाने अस्तिवात असलेल्या योजना, मागणी केलेल्या योजना सर्व कलावंतापर्यन्त पोहचवाव्यात लोककलावंत सक्षम व्हावेत या उद्देश्याने या मेळाव्याचे आयोजित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व कलावंतांना लोककला, अखिल भारतीय मराठी शाहिर परीषदे मार्फत मोफत ओळखपत्र दिले जाणार आहे,त्यासाठी कलावंत सभासद फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. सर्व कलावंतांनी ते फॉर्म तिसगांव येथून घेऊन आणि परत रविवार (दि.२५) पर्यंत तिसगांव येथेच जमा करावे. त्यासाठी व मेळाव्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. असे तालुकाध्यक्ष गंगाधर गांगुर्डे यांनी सांगितले. उपाध्यक्ष छबु शिंदे यांनी आभार मानले.