ओझर : निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक पंचायत समिती, निफाड हॉलमध्ये जिल्हा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.निफाड तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्षपदी शरद पाटील, तर सचिवपदी राजेंद्र बोरघुडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे जिल्ातून स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)---
निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक उत्साहात
By admin | Updated: May 10, 2014 23:49 IST