शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

निवृत्त प्रेस कामगारांना मेडिक्लेम सुविधा

By admin | Updated: September 10, 2014 01:07 IST

निवृत्त प्रेस कामगारांना मेडिक्लेम सुविधा

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील सेवानिवृत्त झालेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा कार्डचे वाटप करण्यात आले. भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाने १ नोव्हेंबर २००८ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनमध्ये ३०० रुपये मेडिकल अलाऊन्स न घेणाऱ्या, तसेच सीजीएचएस मेडिकल कार्ड न घेतलेल्या सर्व कामगारांना विद्यमान कामगारांप्रमाणेच कॅशलेस मेडिकल सुविधा सुरू करून दिली आहे. मेनगेट येथील आयएसपी वेल्फेअर कमिटी गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आयएसपीचे व्यवस्थापक टी. आर. गौडा, सीएनपीचे व्यवस्थापक संदीप जैन, मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, ईपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे, मजदूर संघाचे उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे आदिंच्या हस्ते सेवानिवृत्त कामगारांना कॅशलेस मेडिकल सुविधा कार्डचे वाटप करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष राजेश टाकेकर, शिवाजी कदम, संदीप बिश्वास, नितीन चौधरी, दुर्गाप्रसाद, कृष्णा मोहन, सुनील दुपारे, डॉ. बच्छाव, उत्तम रकिबे, जयराम कोठुळे, इरफान शेख, नंदू पाळदे, रमेश खुळे, उल्हास भालेराव, नंदू कदम, सतीश चंद्रमोरे आदि उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)