शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपात फू ट

By admin | Updated: June 1, 2014 01:21 IST

नाशिक - महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात मॅग्मो आयुर्वेद संघटनेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे़ या संपात फू ट पडल्याचे चित्र आहे़

नाशिक - महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात मॅग्मो आयुर्वेद संघटनेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे़ या संपात फू ट पडल्याचे चित्र आहे़ संपात सहभागी न होण्याबाबत मॅग्मो आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ़ विजय जाधव व सचिव डॉ़ सारडा यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून, यामध्ये म्हटले आहे की, राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या संपाच्या माध्यमातून एम़बी़बी़एस़ अधिकार्‍यांच्या मागण्या व समस्या नेहमी तातडीने सोडविल्या जातात; मात्र बी़ए़एम़एस़ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत़ त्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत़ त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने संघटनेने संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे़ संपास संघटनेचा नैतिक पाठिंबा असेल परंतु कोठेही सहभागी होणार नाही़ मॅग्मो आयुर्वेद संघटनेचे १८०० वैद्यकीय अधिकारी असून राज्यातील तळापर्यंत सेवा देण्यासाठी हे अधिकारी तयार असतील़ तसेच संप काळात कोणतीही रजा न घेता रुग्णसेवेचे कार्य करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे़