शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पांडाणेचे वैद्यकीय अधिकारी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:53 IST

दिंडोरी : तालुक्यातील वणी -सापुतारा रस्तावरील पांडाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय आहे. यापैकी डॉ. घडवजे यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान छताच्या पीयुपी सीलींगचा काही भाग कोसळला. यावेळी आराम करीत असलेले डॉ.घडवजे यांना किरकोळ स्वरु पाची दुखापत झाली.

ठळक मुद्देशासकीय निवासस्थानातील छताचे पीयूपी कोसळले; कामाच्या चौकशीची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील वणी -सापुतारा रस्तावरील पांडाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय आहे. यापैकी डॉ. घडवजे यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान छताच्या पीयुपी सीलींगचा काही भाग कोसळला. यावेळी आराम करीत असलेले डॉ.घडवजे यांना किरकोळ स्वरु पाची दुखापत झाली.गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विकासकामे निविदेप्रमाणे होत नसल्याच्या तक्र ारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच पांडाने येथे निकृष्ट काम कोसळून या तक्र ारींवर शिक्कामोर्तब झाले आहे.तीन चार महिन्यांपूर्वीच पांडाणे येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासस्थानाची जिल्हा परीषदेमार्फत दुरुस्ती व छतास पीयुपीच्या सिलींगची कामे करण्यात आली होती.सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. संपूर्ण इमारत व निवासी खोल्यांना ओल येऊन भिंती बुरसटल्या असून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांचेच आरोग्य व सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी रु ग्ण कल्याण समिती सदस्य संपत कड व ग्रामस्थांनी केली आहे.