शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर

By admin | Updated: January 9, 2015 00:37 IST

पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर

न्यायडोंगरी : जिल्हा आरोग्य अधिकारी नांदगाव तालुक्यात दौऱ्यावर असताना सतत वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहाणाऱ्या पिंपरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे लक्ष देत नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.पिंपरखेड, ता. नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे काम करून कर्तव्यतत्परतेचा अभास निर्माण केला खरा, परंतु रविवारी (दि. ४) खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे हे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रास भेट देऊन गेले असल्याची माहिती डॉ. ससाणे यांनी दिली. परंतु याच रस्त्यावर काही अंतरावर असलेल्या व नेहमीच वैद्यकीय अधिकारी रहात नसल्याच्या तक्रारी होणाऱ्या पिंपरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्रास भेट न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे बातमीची दखल घेऊन तत्काळ नोटीस काढणारे अधिकारी मात्र समोर असलेल्या तक्रारीची शहानिशा टाळत असल्याने गावात तर्कविर्तक केले जात आहेत.(वार्ताहर)