शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आरोग्य विद्यापीठात होणार वैद्यकीय महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:24 IST

हॅपी न्यूज इअर-२०२१ नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळून विद्यापीठ आवारात विविध विद्यााशाखांचे आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमान्यता अंतिम टप्प्यात : काम लवकरच सुरू होण्याचे संकेत

हॅपी न्यूज इअर-२०२१नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळून विद्यापीठ आवारात विविध विद्यााशाखांचे आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणार आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे नूतणीकरण आणि सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर ऑनलाईन विद्यापीठ अधिसभेत दि. २२ डिसेंबर २०२० लाही त्यांनी याविषयी दुजोरा दिला असून मंत्रीमंडळाची अंतीम मान्यता मिळताच २०२१ मध्ये नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.१)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता ते प्रयोगशील व्हावे यासाठी विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, युनानी, सिद्धा, योगा यांसारख्या वेगवेगळ्या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण व संशोधनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही विद्यारीठाचे प्रयत्न आहेत.२)गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनालाही जागेच्या संदर्भात तयारी करण्यासाठी सुचीत करण्यात आल आहे.कोरोनाच्या काळात जिल्हाभरातील कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा जाणवला. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डॉक्टर, नर्सेस घडविण्यासोबतच व्हेंटिलेटर तज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ यांसारखे तांत्रिक सहायक घडविण्याची गरजही प्रकर्षाने समोर आली. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना तांत्रिक सहाय्यकांच्या प्रशिक्षणाची सोयही येथे करण्यात येणार आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात विविध आरोग्य शाखांची महाविद्यालये व्हावीत अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त करतानाच आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो त्यासाठी प्रयत्नशिल रहाण्याचा सल्लाही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला व राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात असून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असून नवीन 2021 वर्षाच नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पारायभरणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.आरोग्य विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक होईल. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालयाची कार्यवाही जलदरित्या व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकने आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.आरोग्य विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक होईल. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालयाची कार्यवाही जलदरित्या व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकने आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थी