शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कमाल तपमान घसरले; वाºयाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:55 IST

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देकमाल तपमान घसरले; वाºयाचा वेग वाढलाताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले.एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला. उत्तर महाराष्टÑातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून, मासेमारी करणाºयांनादेखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या थंडीबरोबरच रिमझिम पावसामुळे गारवा वाढल्याने नेहमीच गजबजणाºया रस्त्यावर आणि बाजारात वर्दळ कमी झाली होती. तर ठिकठिकाणी दिवसभर शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले.दिवसाही वाहनांचेदिवे सुरू दुचाकी-चारचाकी वाहनचालकांनी रिमझिम पाऊस, ढगाळ हवामानामुळे रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना वाहनाचे मुख्य दिव्यांसह ‘पार्किंग इंडिकेटर’ सुरू करण्याची खबरदारी प्रवासादरम्यान घेतल्याचे दिसून आले. दाट ढगाळ हवामानामुळे दिवसभर अंधूक प्रकाश व रिमझिम पावसामुळे रस्ता दिसेनासा झाला होता. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू करून बहुसंख्य वाहनचालकांनी वाहतूक करणे पसंत केले.