शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित बांगलादेशी पीडित मुलीची मावशी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:18 IST

बांगलादेशातून भारत फिरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या बहिणीच्या मुलीला दलालांमार्फत भारतात पाठवून देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित माजिदा अब्दूल ही महिला अद्याप फरार आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलींना नोकरी देण्याचे आमिष रेल्वेस्थानकापर्यंत दलालाने पोहचविले देहविक्रीचा अड्डा सील करण्याचा प्रस्ताव

नाशिक : बांगलादेशातून भारत फिरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या बहिणीच्या मुलीला दलालांमार्फत भारतात पाठवून देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित माजिदा अब्दूल ही महिला अद्याप फरार आहे.भारत-बांगलादेश सीमेवरून अल्पवयीन मुलींची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीने प्रसारमाध्यमांपुढे नाशिकमध्ये बोलताना स्पष्ट केला. यावेळी त्या मुलीने पंधरा ते वीस अल्पवयीन मुलींना नोकरी व घरांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत भारतात आणले गेल्याची माहिती दिली. यापैकी पीडित मुलीला नाशिकच्या रेल्वेस्थानकापर्यंत दलालाने पोहचविले व उर्वरित मुली शहरातील वासनेच्या बाजारापर्यंत पोहचविल्या गेल्या किंवा त्यांचा कुठे सौदा केला गेला, याबाबत अद्याप कु ठलीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही. एकूणच आंतरराष्टÑीय स्तरावर या व्यापारासाठी मानवी तस्करीचे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच राज्यातील सुरक्षा यंत्रणेनेही विविध शहरांमध्ये रुजलेली पाळेमुळे उखडून काढण्याची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार देवयानी फरांदे, जयवंतराव जाधव यांनी केली आहे. पिटा कायद्यान्वये सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील देहविक्रीचा अड्डा सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिक ाºयांकडे पोलिसांनी पाठविला आहे; मात्र याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.