शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मॉकड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:19 IST

इगतपुरी :- घोटी येथील टोल नाक्यावरवाहतूक महामार्ग घोटी टँबच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहनिम्मित मॉकडीÑलचे आयोजन करण्यात आले होते.

इगतपुरी :- घोटी येथील टोल नाक्यावरवाहतूक महामार्ग घोटी टँबच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहनिम्मित मॉकडीÑलचे आयोजन करण्यात आले होते.आग लागलेल्या गॅस टँकर मधील वाहक चालक यांना सुखरूप बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवतात. पाहणा-यांची गर्दी काळजाला थक्क करणारे..जीवाची बाजी लावतांनाचा थरारक क्षण नागरिकांना वाहतूक सप्ताह निमित्ताने पाह्यला मिळाला.  केंद्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक सप्ताहानिमित्ताने जिल्हा महामार्ग वाहतुक पोलीस निरीक्षक भास्कर वायफळ यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी टँबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली मॉकिड्रलचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या प्रारंभी वायफळ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नागरिकांना व वाहन चालकांना यावेळी वाहतुक सुरक्षा बाबत भास्कर वायफळ,अमोल वालझाडे यांनी माहिती दिली.यावेळी घोटी टेपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,राष्ट्रीय महामार्गाचे राकेश ठाकूर,सहाय्यक उपनिरीक्षक संजय हिरे,मिहंद्र कंपनीचे अिग्नशमन दलाचे सेफ्टी म्यानेजर हरिष चौबे, अग्निशमन दलाचे अजय म्हसने, मनोहर जाधव, शौलेश तिवारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक