बागलाण इंग्लिश मिडिअम स्कूल सटाणा येथे शैक्षणिक वर्षातील पहिली सहविचार सभा संपन्न झाली. संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन शेवाळे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मावळते अध्यक्ष रमाकांत भामरे यांनी ह्याळीज व निकम यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षकवृंद उपस्थित होते.
गणित-विज्ञान अध्यापक संघ अध्यक्षपदी ह्याळीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 18:17 IST