गणनायकाय गणदैवताय... : गणरायाच्या आगमनाला दोन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असला तरी शहरात मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे. काही मोठ्या मंडळांनी तर आगाऊ नोंदणीही मूर्तिकारांकडे केली आहे. नाशिकच्या मेनरोडवर गणरायाची मूर्ती रंगवण्यात मग्न असलेल्या मूर्तिकाराचे टिपलेले छायाचित्र.
गणनायकाय गणदैवताय... :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:37 IST