शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:02 IST

आझादनगर : मालेगावी रमजानपुरा भागात सोमवारी सायंकाळी चौघा नराधमांनी रस्त्यात अडवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, शहर पोलिसांनी एकास अटक केली तर तीन जण फरार झाले.

ठळक मुद्दे शहर पोलिसांनी एकास अटक केलीतीन जण फरार झाले

 

आझादनगर : मालेगावी रमजानपुरा भागात सोमवारी सायंकाळी चौघा नराधमांनी रस्त्यात अडवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, शहर पोलिसांनी एकास अटक केली तर तीन जण फरार झाले.पीडित महिला मेहुण्याबरोबर उपचारासाठी सामान्य रुग्णालयात जात असताना चौघांनी तिला रस्त्यात अडवून रमजानपुरा भागात जबरदस्तीने नेऊन खंडणीची मागणी केली. तसेच सामूहिक अत्याचार करून दुचाकी व मोबाइल घेऊन फरार झाले. पोलिसांनी आरोपी माजीद एकबाल अहमद कुरैशी यास अटक केली, तर तीनजण फरार आहेत. फरार तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास १९ वर्षीय पीडित विवाहिता मेहुण्याबरोबर उपचारासाठी दुचाकीने सामान्य रुग्णालयात जात होती. आरोपींनी दुचाकी अडवून बसस्थानकाकडे घेण्यास सांगितले. बसस्थानक येथे संशयित आरोपी माजीद व त्याच्या मित्राने पीडितेस दुचाकीवर बसवून, तर मेहुण्यास उर्वरित दोघांनी दुचाकीवर बसवून रमजानपुरा भागातील बोरीचा मळा येथे नेले. तेथे २० हजाराची खंडणी मागितली; परंतु २० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने पीडितेच्या मेहुण्यास मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संगनमत करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या मेहुण्याची दुचाकी व भ्रमणध्वनी हिसकावून घेतला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिली.