शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:10 IST

पिंपळगांव बसवंत : शहरात संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय तरुण व तरुणींनी,महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली आंबेडकर नगर ,लभडे गल्ली,ग्रामपंचायत मार्गी,जुना आग्रा रोड कर्मश करत निफाड फाटा कडे या रॅलीची समाप्ती करण्यात आली.

ठळक मुद्देसंविधान घरोघरी व पर्त्येक तरुणाला कळावे यासाठी संविधानाची प्रतिज्ञा घेतली

पिंपळगांव बसवंत : शहरात संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय तरुण व तरुणींनी,महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली आंबेडकर नगर ,लभडे गल्ली,ग्रामपंचायत मार्गी,जुना आग्रा रोड कर्मश करत निफाड फाटा कडे या रॅलीची समाप्ती करण्यात आली.निफाड फाट्यावर छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्य हार अर्पण करून, संविधान संदर्भात पिंपळगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन उपस्थित नागरिकांनकडुन करून घेतले.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजा गांगुर्डे,पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,गोरख गांगुर्डे ,सिद्धार्थ पवार यांनी उपस्थिताना संविधाना बद्दल मार्गदर्शन केले,संविधान घरोघरी व पर्त्येक तरुणाला कळावे यासाठी संविधानाची प्रतिज्ञा घेतली व राष्ट्रगीत करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी युवराज गांगुर्डे, उमेश गांगुर्डे,गोरख गांगुर्डे,अमोल बागुल, अविनाश केदारे ,संतोष गांगुर्डे.बापू पाटील,प्रशांत घोडके .आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सिद्धार्थ पवार, तुषार गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे,साहिल गांगुर्डे,सुदर्शन गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे, भूषण गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, वंदना गांगुर्डे,बंटी गांगुर्डे, गायत्री गांगुर्डे, चेम्स भाई ,सोनू गांगुर्डे, धनंजय गांगुर्डे, इत्यादिसह अनेक विद्यार्थी व महिला पुरुषांनी परिश्रम घेतले.