शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:03 IST

कोरोनाशी लढणाऱ्यांना तालुका कॉँग्रेस व गुरुदत्त शिक्षण संस्थेकडून मास्क, सॅनिटायझरच्या ८०० किटचे वाटप करण्यात आले.

कळवण : कोरोनाशी लढणाऱ्यांना तालुका कॉँग्रेस व गुरुदत्त शिक्षण संस्थेकडून मास्क, सॅनिटायझरच्या ८०० किटचे वाटप करण्यात आले.गुरुदत्त शिक्षण संस्था, मानूर, कळवण तालुका काँग्रेस कमिटी, शैलेश पवार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहर व तालुक्यातील महसूल यंत्रणा, कळवण व अभोणा पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपंचायत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, पत्रकार, होमगार्ड आदींना कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, व्हिटामिन सी टॅब आदी साहित्याचे सेफ्टी किट वाटप करण्यात आले.शहर व तालुक्यात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्कतेने तालुक्यात लक्ष ठेवून परिसर पिंजून काढत आहे. प्रशासकीय यंत्रणेने वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण करून बाहेरून कोणी आले आहे का? याची शहानिशा करून कर्मचाºयांमार्फत पाळत ठेवल्यामुळे कळवण शहरात प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुमित्रा बहिरम, युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश पवार, नगराध्यक्ष रोहिणी महाले, उपनगराध्यक्ष अतुल पगार, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, भाऊसाहेब पगार, अभिजित पवार, गौरव जैन, सुनील बस्ते, प्रवीण कासार आदी उपस्थित होते.

सोळा दिव्यांग कुटुंबांना किराणायेवला : येथील अंकिता अजय सोमाणी यांनी वाढदिवसानिमित्त शहर परिसरातील सोळा गरजू दिव्यांग कुटुंबांना किराणा वाटप केला आहे. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी देशमुख यांच्या उपस्थित किराणा वाटप केला. याप्रसंगी गोपाल काबरा, माजी नगरसेवक नितीन काबरा, संदीप मोरे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य