शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

आदर्श शिक्षक समितीकडून मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:42 IST

सिन्नर : सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सिन्नर : आदर्श शिक्षक समिती नाशिक तसेच तालुका शाखा सिन्नर यांच्या माध्यमातून कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन, दोडी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना चेकपोस्ट नांदूरशिंगोटे, वावी पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र वावी आणि कोरोना चेक पोस्ट पाथरे याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीसमित्र, शिक्षक यांच्या आरोग्याची सुरक्षितता राखावी म्हणूनसॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामदास सांगळे, मुक्ता पवार, साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन रामदास घुगे, जिल्हा चिटणीस मारुती आंधळे, तालुका सरचिटणीस रवींद्र सातव, कोषाध्यक्ष सोमनाथ पथवे, प्रसिद्धीप्रमुख संदीप लेंडे, ज्ञानेश्वर केदार, अरु ण आव्हाड, महेश पाबळे, गजानन ठोंबरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Nashikनाशिक