शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मसाप नाशिकरोड शाखेला लाखे पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:20 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

नाशिक : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन शाखेला गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, इस्त्राईलच्या साहित्यिक नोहा मस्सील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. अवघ्या चार वर्षांत शाखेने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. नाशिकरोड शाखेच्या महिला सदस्या कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, रेखा पाटील, मंगला सातभाई, संगीता पाटील, वृंदा देशमुख व सुमन हिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महिलांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या संकल्पनेचे प्रभारी कार्यवाह प्रकाश पायगुडे व मिलिंद यांनी कौतुक केले. यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई तसेच दशरथ लोखंडे व शिवाजी म्हस्के, पांडुरंग चव्हाण, वसंत पाटील, अनिल गुरव, रामचंद्र शिंदे, योगेश कापडणीस आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक