शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार पुन्हा गजबजला

By admin | Updated: June 10, 2017 01:58 IST

नाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव यांसह मागणीसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपादरम्यान भाजीपाला आणि दुधाचे भाव गगनाला भिडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव यांसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपादरम्यान शहराचा भाजीपाला आणि दुधाचे भाव गगनाला भिडले. परंतु, नाशिकमध्ये ८ जूनला झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत शहराचा भाजीपाला व दूध पुरवठा शिथिल करण्याचा निर्णय झाल्याने शहरातील भाजीबाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाज्यांचे भाव आटोक्यात येऊन सर्वसामान्य नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. परंतु, भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी काही विक्रेते अजूनही चढ्या भावानेच भाजीपाला विक्री करीत असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.शेतकरी संपामुळे नाशिकमधील भद्रकाली, रविवार कारंजा, गोदाघाट परिसरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, उपनगर, नाशिकरोड आदी उपनगरांमध्येही भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे या भागांतील भाजीबाजारांमधील भाज्यांचे दर पूर्वपदावर आले आहेत. शेतकऱ्यांनी संप पुकारण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांकडून भाजीपाल्याची अचानक मागणी वाढल्याने भाजीविक्रेत्यांनी दुप्पट तिप्पट नफा कमवून चढ्या दराने भाज्यांची विक्री केली, तर संप काळात भाज्यांचे भाव गगनालाच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिले दोन दिवस भाजीपाल्याचे एकही वाहन शहरात आले नाही; मात्र आज व्यवहार सुरळीत झाले.