शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या पालेभाज्यांची  आवक वाढूनही बाजारभाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:16 IST

उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे.

ठळक मुद्देकोथिंबीर ४० रुपये, मेथी ३२, कांदापात ३०, तर शेपू २८ रुपये जुडी . पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवकरस्त्यावर भरणारा भाजीबाजारात तसेच हातगाडीवर पालेभाज्यांचे दर तेजीत

पंचवटी : उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त शेतमालाची आवक झाली. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ४० रुपये, मेथी ३२, कांदापात ३०, तर शेपू २८ रुपये जुडी या दराने विक्र झाली.उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटून बाजारभाव तेजीत असतात. मात्र यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असली तरी शेतातील पिकांना पाणी उपलब्ध होत असल्याने पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढली असली तरी हिरव्या पालेभाज्यांना मागणी कायम असल्याने बाजारभाव टिकून असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. आगामी काही दिवस पालेभाज्यांची आवक टिकून राहण्याची शक्यता असल्याने बाजारभावदेखील टिकून राहतील असे बोलले जात आहे. बाजार समितीत हिरव्या पालेभाज्या विक्र ीसाठी दाखल होत असल्या तरी दुसरीकडे मात्र रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारात मोजक्याच ठिकाणी पालेभाज्या विक्र ीसाठी दिसत आहे. रस्त्यावर भरणारा भाजीबाजारात तसेच हातगाडीवर पालेभाज्यांचे दर तेजीत असून, ग्राहकांना कोथिंबीर ५० रुपये, मेथी ३५ ते ४० रुपये, कांदापात ३५, तर पालक १५ व शेपू ३० रुपये प्रति जुडी या दराने खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार