शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:48 IST

समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला.

ठळक मुद्देओझर : आरोपीच्या शिक्षेसाठी महिला रस्त्यावर

ओझर टाउनशिप : समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला.हिंगणघाट प्रकरणात पीडित प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर आरोपीला तत्काळ शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ओझरकरांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला. निषेध सभेत कांचन हुजरे, सरपंच जान्हवी कदम, डॉ. मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी रूपाली अक्कर, तेजस्विनी अक्कर, अर्चना चांडक, लीना तांबट, कांचन कोळपकर, पूनम लढ्ढा, विश्वलता पशार, स्मिता तांबट, सुलभा तांबट, अंजली कोळपकर, सविता पवार, रजनी अक्कर, सुजाता शेटे, यामिनी वानखेडे, पूजा वडनेरे, चंद्रकला जाधव, मंगला तांबट, स्वाती जाधव, सुवर्णा बुरकुले, स्वाती तांबट, माधुरी तांबट आदी उपस्थित होत्या.समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रियाहिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रि या उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच हैदराबादप्रमाणे संबंधित आरोपीला गोळ्या घालाव्यात अशा स्वरूपात राज्यभरातून समाजमाध्यमांवर मते व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ओझर परिसरातील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStrikeसंप