शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:54 IST

श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देचांदवड : कासलीवाल स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या नावाने टी शर्ट परिधान करून २५ मुले व २५ मुली यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्ण-रजत-कांस्यपदक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एकहजार मीटर अंतर धावण्यात आले. गजानन कॉलनीत खासदार निधी अंतर्गत मिळालेले हायमास्ट बसविण्यात आले होते.यावेळी हायमास्ट पोलचे दत्तात्रय वसंतराव राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चांदवड नगर परिषद येथे माजी आमदार कासलीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी चांदवड नगर परिषदेस प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच वरचेगावातील पाटणी गल्ली येथे हायमास्टचे उद्घाटन हाजी कालू बागवान, सुरेश जाधव, गोविंद कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रेखा गवळी, जगन्नाथ राऊत, नवनाथ आहेर, मुकेश आहेर, पप्पू भालेराव, उपप्राचार्य सुरेश पाटील, संजय चौबे, मुख्याधिकारी अभिजित कदम, शेषराव चौधरी, हर्षदा राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.मुलांमध्ये प्रथम- राहुल कृष्णा बरकले, द्वितीय क्रमांक गणेश बाळू जाधव व तृतीय क्र मांक स्वप्नील बाबाजी ठोके यांनी पटकावला. तसेच मुलींमध्ये प्रथम क्र मांक कांचन जयवंत गांगुर्डे, द्वितीय क्र मांक पल्लवी केशव घुले, तृतीय क्र मांक स्वाती गांगुर्डे यांनी पटकावला.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन