शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निळखेड्यात मराठा समाजाची संघटन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 19:09 IST

तालुक्यातील निळखेडा येथे सकल मराठा समाजाची संघटन बैठक येथील मारु ती मंदिरात संपन्न झाली. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक समितीचे पांडुरंग शेळके पाटील, प्रविण निकम, सुदाम पडवळ, संतोष मढवई यांनी मार्गदर्शन केले.

येवला : तालुक्यातील निळखेडा येथे सकल मराठा समाजाची संघटन बैठक येथील मारु ती मंदिरात संपन्न झाली. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक समितीचे पांडुरंग शेळके पाटील, प्रविण निकम, सुदाम पडवळ, संतोष मढवई यांनी मार्गदर्शन केले.  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून बैठकीस सुरवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील होते. यावेळी प्रा. प्रवीण निकम यांनी मराठा समाज ा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला असून आज आपल्या प्रश्नासाठी ५७ मूक मोर्चे काढूनही सरकार गप्प असेल तर त्यासाठी समाज एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर असलेल्या लिंकला भेट देऊन सकल मराठा समाजाचे फॉर्म भरून समाजाच्या उन्नतीसाठी एक पाऊल उचलावे असेही त्यांनी सांगितले.मराठा तरु णांनी खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे पांडुरंग शेळके पाटील यांनी सांगितले. आरक्षण हे न्याय प्रविष्ट असून आपण एकत्र आलो ताकद दाखवली तर नक्कीच दबाव वाढेल असे प्रमोद देवडे यांनी म्हटले. आज शैक्षणीक तसेच नोकऱ्यांमध्ये केवळ आरक्षण नसल्याने जास्त गुण असून सुद्धा आपल्या समाजातील तरु ण नोकरीपासून वंचीत आहेत. मराठा समाजाला पाय बांधून शर्यतीत उतरावे लागत त्यामुळे युवक दिशांहीन झाला आहे. असे यावेळी संतोष मढवई यांनी सांगितले. यावेळी जनार्दन कदम, मंगेश कदम, सागर कदम, साईनाथ आरोटे, तुषार कदम, रवींद्र कदम, मारु ती कदम, अनिल कदम, नितीन कदम,जगदीश आरोटे, सुभाष कदम, गणेश कदम, श्रावण कदम, सोमनाथ कदम आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन जनार्दन कदम यांनी केले तर आभार मंगेश कदम यांनी मानले. क्र ांती मोर्चातील हुतात्मा समाजबांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सांगता झाली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा