शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कला क्षेत्रात अनेक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:38 IST

विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देनीलिमा पवार : मविप्र सांस्कृतिक महोत्सवाचे पारितोषिक वितरण

नाशिक : विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बालकलाकार चैतन्य देवढे, विश्वजा जाधव आणि चैतन्य कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ.सुनील ढिकले, राघो अहिरे, भाऊसाहेब खातळे, नाना महाले, अशोक पवार, हेमंत वाजे, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, गुलाब भामरे आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक सी. डी. शिंदे यांनी केले.समूहनृत्य : प्राथमिक विभाग : अभिनव बालविकास मंदिर : नाशिक (प्रथम), इंदिरानगर (द्वितीय), ओझरमिग (तृतीय).समूहगीत : श्री सी. एस. विद्यालय मखमलाबाद (प्रथम), मराठा हायस्कूल, नाशिक (द्वितीय), स्वामी विवेकानंद विद्यालय, कुंदेवाडी (तृतीय).एकल नृत्य : माध्यमिक विभाग : बालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन (प्रथम), जनता विद्यालय, वडाळीभोई (द्वितीय), जनता विद्यालय, सोनांबे (तृतीय).एकल गीतगायन : आरूढ विद्यालय, म्हाळसाकोरे (प्रथम), जिजामाता हायस्कूल, सटाणा (द्वितीय), वाघ गुरुजी माध्यमिक विद्यालय, नाशिक (तृतीय).एकपात्री नाट्यप्रयोग : जनता विद्यालय, वडनेरभैरव (प्रथम), बालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन (द्वितीय), जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी (तृतीय).

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र