शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मनोरु ग्णांना मिळाला आधार माणुसकीचा ओलावा : ओझरमधील तरुणांचा पुढाकार े परिसरातील वेडसर रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:41 IST

गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर भटकणाºया मनोरुग्णांना येथील काही तरु णांमुळे आधार मिळाला आहे.

ठळक मुद्देबेवारस मनोरुग्णांनाआपलेसे करून घेतले शिवनेरी किल्ल्यावर लग्न

ओझर : गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावर भटकणाºया मनोरुग्णांना येथील काही तरु णांमुळे आधार मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवऋण युवा प्रतिष्ठानने या अनाथ, बेघर, बेवारस मनोरुग्णांनाआपलेसे करून घेतले आहे.काहीजण जन्मत: मनोरुग असतात, तर कित्येक जण ऐन तरुणाईत होतात.परंतु कालांतराने ही रुग्ण गावातील असूनदेखील त्यांच्या वेड्यापणामुळे घरूनच त्यांचे पालकत्व फेटाळून लावले जाते. यातील बहुतेक जण मग मिळेल तिथे राहतात, तर अनेकांना अस्वच्छते मुळे विविध रोग जडतात. तरीदेखील रस्त्यावरून ये-जा करणारे यांना टाळतात. अक्षय बोºहाडे हा अवघा बावीस वर्षांचा असून त्याचे नुकतेच शिवनेरी किल्ल्यावर लग्न झाले. त्याची पत्नी या सर्वांची काळजी घेते तर अक्षय हा कॉम्पुटर रिपेअरिंग चे दुकान चालवून राज्यभर मनोरु ग दत्तक घेण्याचे काम करतो.आतापर्यंत त्याने पुणे अहमदनगर सातारा औरंगाबाद परभणी बेळगाव आदी ठिकाणी जाऊन तेथील बेघर असलेल्या मनोरु ग्णांना गाडीत बसवून पुण्यातील प्रादेशिक मनोरु ग्ण विभागात विविध तपापसण्या करून दत्तक घेतले आहे. कैलास आण िविकी यांना निरोप देताना बाजारपेठेत मोठी गर्दी जमली होती.यावेळी नितीन काळे संतोष कदम प्रकाश महाले राजेंद्र शिंदे आनंद खैरे वैभव कदम आशिष गणोरे पप्पू घोंगे शुभम बोस बाळासाहेब शिंदे विजय दमाले अजय ताडे चेतन कदम आदी उपस्थित होते. हायवे लगत रात्रीचे उघड्यावर झोपणे कित्येक मिहने अंघोळी विना राहणे विचित्र केस वाढलेले यामुळे लहान मुले त्यांना घाबरतात.असेच गावातील कैलास आमले व विकी हे मनोरु ग्ण होते.ओझर मधील त्यांची प्रसिद्धी प्रत्येक नागरिकास माहीत आहे.कैलास आमले हा मूळ ओझरचाच शैक्षणकि दिवसांमध्ये त्याचा असलेला अव्वालपणा आजही अनेक जण सांगतात परंतु ऐन आयुष्याच्या मुख्यमार्गावर असताना आईवडिलांचे छत्र हरपले भावाचे निधन झाले व कैलास बेघर झाला.गणतिात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कैलास कधी मनोरु ग्ण झाला हे त्याच्या वर्गातील मित्रांना आजही थक्क करणारे आहे. विकी हा दक्षिण भारतातील असून त्याला व्यविस्थत बोलत येत नाही.परंतु तो देखील बस स्थानक परिसरात वासत्यवास असायचा. ओझर येथील नितीन काळे संतोष कदम प्रकाश महाले आदींनी जुन्नर येथील अक्षय बोर्हाडे याला या संबंधी माहिती दिली. त्याने ताबडतोब ओझर गाठत यांच्या संगोपनाची जबाबदारी घेत त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले.