शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला कर आकारणी अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:53 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असल्याने उद्योगातील मोकळ्या जागेवर कर आकारणी करण्याचा महानगरपालिकेस अधिकार नसल्याचे सूतोवाच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले.

सातपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असल्याने उद्योगातील मोकळ्या जागेवर कर आकारणी करण्याचा महानगरपालिकेस अधिकार नसल्याचे सूतोवाच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले. उद्योजकांनी त्यांचे स्वागत केले. मनपाकडून सेवा, सुविधा मिळाव्यात म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करावा लागत आहे. त्या सुविधा न देता विनाकारण कराची आकारणी करणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  महानगरपालिका प्रशासनाने औद्योगिक वसाहतीतील कारखान्याच्या उर्वरित मोकळ्या जागेवर कराची आकारणी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्याकडे कैफियत मांडली असता मनपाला असा अधिकार नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले.  एमआयडीसीकडून भूखंड घेतल्यानंतर भविष्याच्या नियोजनाचा (उद्योग विस्तार, अन्य कारणासाठी लागणारी जागा) विचार करावा लागतो. त्यासाठी एमआयडीसीकडे प्लॅन सादर केलेला असतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे. घरपट्टी आकारण्याचा मनपाला अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही, असेही उद्योजकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका