शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

मनपातर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:11 IST

मनपातर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

नाशिक : उल्लेखनीय कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचा महापालिकेच्या वतीने महाराष्ट्रदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. याचवेळी स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी अभियान आणि आरोग्यविषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातपूर विभागाला सन्मानित करण्यात आले.राजीव गांधी भवनच्या प्रांगणात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण, नगरसेवक सचिन महाजन आदि उपस्थित होते. यावेळी जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे सहायक अधीक्षक पी. एन. पवार, कनिष्ठ लिपिक महेश आटवणे, सचिन विधाते, प्रशांत लोणे, शिपाई वीरसिंग मनोहरसिंग, स्वच्छता निरीक्षक एस. आर. वाजपेयी, सफाई कामगार शशिकांत मंडलिक, राहुल खांदवे, बिगारी नितीन शिरसाट, फार्मासिस्ट राजेंद्र पाठक, जलनिर्देशक माया जगताप, शाखा अभियंता बालाप्रसाद गाजूल, मिस्तरी कैलास दायमा, सुरक्षारक्षक रामदास खेलुकर, वायरमन सुधीरकुमार, हेल्पर व्ही. सी. निचिते, कनिष्ठ लेखापरीक्षक विजय तितरे, फायरमन व्ही. के. ताजनपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सातपूर विभागाला देण्यात आलेला विशेष पुरस्कार विभागीय अधिकारी चेतना केरुरे यांनी स्वीकारला. सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, जीवनकुमार सोनवणे, उपआयुक्त विजय पगार, हरिभाऊ फडोळ, दत्तात्रेय गोतिसे, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता सुनील खुने, नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल, मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे, मुख्य लेखा परीक्षक गिरीश देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)