शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

मनमाडला ‘माणुसकीची भिंत’

By admin | Updated: January 24, 2017 22:56 IST

सामाजिक बांधिलकी : गरजूंना मिळणार फायदा

मनमाड : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर शिवसेनेच्या वतीने अन्नदान, महाआरती,माणुसकीची भिंत आदी विविध उपकम्रांचे आयोजन करण्यात आले होते.शहराच्या विविध भागात शिवसेना शाखांच्या वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले.  शिवसेना शहर शाखा व संकलेच्या सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाष चौक येथील बुरूड मारूती मंदिरा शेजारी माणुसकीची भिंत या आगळया वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या हस्ते व मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ. राहूल खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.वस्त्रदान हे सुध्दा मोठे दान असून गोरगरिबांना मदतिचा हात देण्यासाठी वस्त्रदान अर्थातच माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.आपल्याकडील जुने अडगळीतील न वापरातले कपडे, वस्तू, खेळणी या ठिकाणी ठेवण्यात आली असून गरजुंना याचा लाभ होणार आहे.या वेळी माजी आमदार राजाभाउ देशमुख, जगन्नाथ धात्रक, अलताफ खान, शहर प्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक गणेश धात्रक, प्रमोद पाचोरकर, कैलास गवळी, दिलीप भाबड, लियाकत शेख, विनोद ठाकरे, विनय अहेर,सुनिल पाटील, सुधशकर मारे, दिलीप तेजवाणी, संदिप संकलेचा, चतुरसींग राजपुरोहीत आदी मान्यवर उपस्थित होते.