शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला उद्यापासून तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:16 IST

मनमाड : शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार दि.२० ते सोमवार दि.२२ मार्च असे तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२२ रोजी जनता कर्फ्यू : पथकांची नियुक्ती

मनमाड : शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार दि.२० ते सोमवार दि.२२ मार्च असे तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड-१९ ची साखळी तोडण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अध्यक्ष पद्मावती जगन्नाथ धात्रक, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१८) बैठक घेण्यात आली.याबैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद वार असतील तर सोमवारी दि. २२ मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून शहर बंद घोषित करणेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बंदच्या कालावधीमध्ये शहरातील फक्त औषधांची दुकाने नियमित सुरु असतील.उपाय योजना म्हणून मनमाड नगर परिषदेमार्फत विविध पथकांची नियुक्ती केलेली आहे...तर कोरोना सेंटरमध्ये भरतीकोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम आयसोलेट करण्यात येत आहे. अशा प्रकारचे बाधित झालेले रुग्ण शहरात इतरत्र फिरताना आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या