शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:12 IST

मनमाड : बोधगया बिहार येथे झालेल्या १५ व्या युथ व ५६ व्या जुनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतातील जवळपास २७ ...

ठळक मुद्दे मुलींचे सांघिक विजेतेपद पटकावले.

मनमाड : बोधगया बिहार येथे झालेल्या १५ व्या युथ व ५६ व्या जुनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतातील जवळपास २७ राज्यातील ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. येथील मुकुंद संतोष आहेर याने ४९ किलो वजनी गटात १८७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. धनश्री नितीन पवार हिने ५९ किलो वजनी गटात जुनियर मध्ये १६१ किलो वजन उचलून कांस्यपदक, प्राजक्ता रवींद्र खालकर हिने ६४ किलो वजनी गटात १७४ किलो वजन उचलत कांस्यपदक, ७१ किलो वजनी गटात निकिता वाल्मिक काळे हिने १७५ किलो वजन उचलत कांस्यपदक तर करुणा रमेश गाढे हिने ७६ किलो वजनी गटात १५६ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. ४९ किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने उत्कृष्ट कामिगरी करीत १३८ किलो वजन उचलले.राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघांचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण व्यवहारे तर तांत्रिक अधिकारी म्हणून एन आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची नियुक्ती करण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाने राष्ट्रीय युथ व जुनियर मुलींचे सांघिक विजेतेपद पटकावले.या खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, जयभवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकWeightliftingवेटलिफ्टिंग