शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

मांडुळाची तस्करी करणाऱ्याला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:08 AM

मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात मांडुळाची तस्करी करणाºया अभिजित विठ्ठल जाधव (२८) या तरुणाला पोलिसांनी व वनविभागाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. जाधव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस १३ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात मांडुळाची तस्करी करणाºया अभिजित विठ्ठल जाधव (२८) या तरुणाला पोलिसांनी व वनविभागाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. जाधव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस १३ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.मोतीबाग नाका परिसरात अभिजित जाधव मांडुळाची तस्करी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या व पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जाधव याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे मांडूळ जातीचा साप आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वनविभागात वन्यप्राणी जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू, सुनील अहिरे, सुहास छत्रे, वसंत महाले, रतिलाल वाघ, सुनील पानसरे, राकेश उबाळे, फिरोज पठाण आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हा