शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणातील जप्त शेतमालावर मनपाचा ‘दानधर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:54 IST

सिडकोतील शाहूनगर आणि त्रिमूर्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पक्क्या बांधकामांसह फेरीवाल्याने हटविण्यात आले. दरम्यान, फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेले कलिंगड, खरबूज आणि आंब्यासह शेतमाल हा पाथर्डी फाटा येथील मानवसेवा केंद्रात मोफत वितरीत करण्यात आले.

नाशिक : सिडकोतील शाहूनगर आणि त्रिमूर्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पक्क्या बांधकामांसह फेरीवाल्याने हटविण्यात आले. दरम्यान, फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेले कलिंगड, खरबूज आणिआंब्यासह शेतमाल हा पाथर्डी फाटा येथील मानवसेवा केंद्रात मोफत वितरीत करण्यात आले. अतिक्रमणातील माल घेऊन तो दानधर्मात वापरणे म्हणजे एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे.शहरातीलअतिक्रमणांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मोहीम सुरू आहे. त्यातच ना फेरीवाला क्षेत्रात बेकायदा व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ना-फेरीवाला क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करून सुमारे ६७ कलिंगड, ४३ खरबूज तसेच दोन क्रेट वांगी, दोन क्रेट आंबे, एक क्रेट संत्री, असा माल जप्त करून साहित्य जप्त करु न मानवसेवा सेंटर, पाथर्डी फाटा येथे विनामूल्य देण्यात आला. यावेळी काही विक्रेत्यांनी महापालिकेला विरोधही केला. त्यामुळे सदर कारवाईस विरोध करणाºयांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.तत्पूर्वी शाहूनगर निर्मला इक्लेव्ह सोसायटी येथील सर्व्हे नंबर ३८/१ मधील प्लॉट नंबर २,३,४ येथील भाऊसाहेब राजोळे यांनी बेडरु मचा दुकान म्हणून वापर व नूतन नायर यांनीदेखील बेडरु मचा दुकान म्हणून वापरात बदल केल्याने दोन गाळे सिल करण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली.सदरची मोहीम अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.कडक कारवाई करणारसहाही विभागांमध्ये अशाप्रकारे ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्र मणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रे ते, फळविक्रे ते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरु द्ध अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हेदेखील दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका