शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाची अनुभवली जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:18 IST

राग श्री, राग केदार यांहस अनेक भावुक स्वर आंतरराष्टÑीय ख्यातीचे व्हायोलिनवादक मानसकुमार यांच्या व्हायोलिनमधून उमटले आणि व्हायोलिनच्या जादूई संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली.

नाशिक : राग श्री, राग केदार यांहस अनेक भावुक स्वर आंतरराष्टÑीय ख्यातीचे व्हायोलिनवादक मानसकुमार यांच्या व्हायोलिनमधून उमटले आणि व्हायोलिनच्या जादूई संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली.कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मरण उपक्र माचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्र माअंतर्गत प्रतिष्ठान आणि स्वरांजली संगीत संकुल यांच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युवा कलाकार मानसकुमार आणि आकाश एस यांच्या व्हायोलिन आणि बासरीवादनाची वेगळीच अनुभूती प्रत्ययास आली. मूळ आसाम येथील व्हायोलिनवादक मानसकुमार यांनी आपल्या अनोख्या सुरावटीने उपस्थित रसिकांची मने जिंकली. सुरु वातीला मानसकुमार यांनी श्री रागातील आलाप आणि मध्य लयित तीन ताल, जोड, झाला आणि बंदिशीचे सादरीकरण केले. मानसकुमार यांना तबल्यावर तन्मय रेगे यांनी साथसंगत केली. कार्यक्र माच्या अखेरीस केदार रागातील बंदीश सादर करण्यात आली. याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आकाश एस यांनी राग जोगचे सादरीकरण करताना आलाप, जोड, झाला पेश करत पहाडी लोकधुनीने सादरीकरण करत नाशिककरांची सायंकाळ अविस्मरणीय बनवली. दरम्यान, कलाकारांचे स्वागत स्वरांजलीच्या संचालक सुवर्णा क्षीरसागर तसेच प्रतिष्ठानचे सल्लागार अ‍ॅड. विलास लोणारी यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक