शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

माणिकपुंज येथील तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:43 IST

नांदगाव : तालुक्यातील माणिकपुंज येथील रफिक लतिफ शेख (२७) हा तरु ण शेतात मका पिकाला पाणी देण्यास गेला असता दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचे उघड झाले.

नांदगाव : तालुक्यातील माणिकपुंज येथील रफिक लतिफ शेख (२७) हा तरु ण शेतात मका पिकाला पाणी देण्यास गेला असता दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख हा सोमवारी (दि.२२) दुपारी ३ वाजता माणिकपुंज शिवारातील शेतावर मका पिकाला पाणी देण्यास गेला होता. रात्री ९ वाजले तरी तो घरी आलाच नाही, म्हणून त्याचा शोध घेतला असता दुसºया दिवशी मंगळवारी (दि.२३) सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह माणिकपुंज गावाच्या बाजूला टाकळी रोडवरील एका मोरीजवळ आढळून आला. या दरम्यान सदर मयतास कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला व डाव्या हाताला धारदार हत्याराने घाव घालून जिवे ठार मारून रोडच्या कडेला टाकून दिले होते. दरम्यान, या घटनेची माहिती संपूर्ण तालुक्यात पसरल्यामुळे शेकडो लोक ग्रामीण रुग्णालयाकडे जमले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी