शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:47 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.आडवाडी येथील किसन बाबुराव गांजवे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात रविवारी (दि.१०) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या तीन वर्षीय गोºहाच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेवून फस्त केले. बिबट्याने गोºह्यावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेले गायी मोठमोठ्याने ओरडले असता घरातील किसन गांजवे यांनी बाहेर येवून पाहिले असता बिबट्या गोºहावर हल्ला केल्याचे पाहून त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे परिसरातील ग्रामस्थांना बोलावले. जमावाच्या आवाजाने बिबट्याने धुम ठोकली. मात्र, गोºह्याला जीव गमवावा लागला. या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी डोंगर कपारी असल्याने व डोंगरावर पाणी नसल्याने बिबटे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी येतात व हल्ले करतात. तेव्हा वनविभागाच्या वतीने आडवाडी परिसरात ठिकठिकाणी पाणवटे उभारावे अशी मागणी करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक रोहित शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. परिसरात वारंवार घडणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दशहत पसरली असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Tigerवाघ