शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचे तपमान ४२.२ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:58 IST

मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देउन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला

मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेल्या आठवड्याभरापासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. तपमानाने चाळिशी पार केली होती. बुधवारी तर उन्हाचा कहरच झाला. ऐन अक्षय्यतृतीया सणाच्या दिवशी शहर परिसराचे तपमान ४२.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. दुपारच्या सत्रात रस्ते निर्मनुष्य झाले होते. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपारी अंगार बरसल्यासारखे ऊन पडले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणातील उष्मा कायम होता. या उन्हाचा अबालवृद्धांना त्रास होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल, टोपी, उपरणे आदींचा वापर करीत आहेत तर रसवंती, शीतगृह आदी ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरणात उकाडा जाणवत असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.