शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मालेगावी नवविवाहित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:28 IST

मालेगाव शहरातील अख्तराबाद येथे नवविवाहित तरुणाने राहत्या घरात शुक्रवारी १२ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मालेगाव मध्य : शहरातील अख्तराबाद येथे नवविवाहित तरुणाने राहत्या घरात शुक्रवारी १२ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.अख्तराबाद येथील शेख अबरार शेख करीम (२७) या तरुणाने राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत अबरार शेख याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेले होते. त्याचे वडील करीम शेख हे त्याच्या पत्नीला घेण्यासाठी जळगाव येथे गेले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अबरारच्या आईचे पूर्वीच निधन झालेले असून, वडील, लहान भाऊ व पत्नीसह तो येथे राहत होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.पोलीस हवालदार सुलतान शेख करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवSuicideआत्महत्या