शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव योगा दिन - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे ...

मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या योग मार्गदर्शक विशाखा सूर्यवंशी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थांना योगाचे प्रकार करून दाखविले. तसेच जीवनात असलेले योगाचे महत्त्व वेगवेगळ्या आसनातून व योगाच्या माध्यमातून मुलांना पटवून दिले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष देविदास बच्छाव, कोषाध्यक्ष कमलताई बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव, प्राचार्य गणेश शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टीकेआरएच विद्यालय, निमगाव

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात मुख्याध्यापक व्ही. एस. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक जी. ए. शेवाळे यांच्या नियोजनानुसार योग दिन साजरा करण्यात आला. अहमदनगर येथील योगशिक्षिका अर्चना कदम यांनी ऑनलाइन पद्धतीने योगासने घेतली. मुख्याध्यापक पगार, क्रीडा शिक्षक एन. जी. अहिरे यांनीही योगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक के. डी. दाभाडे, पी. एन. गोटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. जी. अहिरे यांनी केले. आभार एम. बी. शिरोळे यांनी मानले.

फोटो फाईल नेम : २१ एमजेयुएन ०१. जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात योग दिनानिमित्त योगा करताना मुख्याध्यापक व्ही. एस. पगार, उपमुख्याध्यापक के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक जी. ए. शेवाळे आदींसह शिक्षकवृंद.

----

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सौंदाणे

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य वाय. आर. पवार व उपप्राचार्य एन. जे. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस गुगल मिट (ऑनलाइन)च्या साहाय्याने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात व्ही. एस. हाके यांनी मार्गदर्शन केले. गुगल मिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घरी राहून आसने केली. सूत्रसंचालन व्ही. एस. हाके यांनी केले. आभार टी. वाय. पगार यांनी केले.

फोटो फाईल नेम : २१ एमजेयुएन ०२. जेपीजी

फोटो कॅप्शन : सौंदाणे येथील जनता विद्यालयात योगा करताना शिक्षकवृंद.

===Photopath===

210621\21nsk_25_21062021_13.jpg~210621\21nsk_26_21062021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.