शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

राज्यात मालेगावला अनोखा आदेश

By admin | Updated: April 2, 2015 00:29 IST

गोवंशाचे छायाचित्र जमा करावे लागणार

मालेगाव : शहरातील गोवंश पाळणाऱ्या व्यक्तींनी, मालकांनी आपल्याकडील गोवंशाची माहिती गोवंशाच्या छायाचित्रांसह संबंधित पोलीस ठाण्यात हमीपत्रासह जमा करावी, असा आदेश येथील पोलीस प्रशासनातर्फे काढण्यात आला आहे. राज्य शासनाच्या गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातून केवळ मालेगाव शहरात असा अनोखा आदेश जारी करण्यात आला असल्याने त्याविषयी जनसामान्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील गोवंश हत्त्याबंदी कायदा उल्लंघन कायद्याचा पहिला गुन्हा गेल्या आठवड्यात मालेगावात दाखल झाल्याने स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे शहरातील गोवंश खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी समितीचीदेखील स्थापना केली आहे. त्यात स्थानिक पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. मालेगावात गोवंश हत्त्याबंदी कायद्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने शहरातील गोवंशाच्या छायाचित्रांच्या आधारे नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यात ज्याच्याकडे गाय अथवा बैल ही जनावरे आहेत त्यांनी त्या जनावरांचे छायाचित्र काढून त्या छायाचित्रासोबत त्या जनावराची खरेदी कुठून केली, कधी केली, वा त्याचा जन्म त्या मालकाच्या ताब्यात संबंधित गाय असतानाच झाला आहे का, त्या जनावराचे वय किती, हे जनावर नेमके कोणत्या कामासाठी जवळ बाळगले आहे, विकावयाचे असल्यास कोणाला व कशासाठी विकणार आहे या प्रश्नांची उत्तरे हमीपत्रासह लिहून द्यावयाची आहेत. (प्रतिनिधी)