शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायतींसाठी ८४.४६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:44 IST

मालेगाव : तालुक्यातील नीळगव्हाण, काष्टी व नगाव दिगर या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून तिन्ही ग्रामपंचायतीसाठी एकूण ८४.४६ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्दे सोमवारी (दि.९) मतमोजणी होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील नीळगव्हाण, काष्टी व नगाव दिगर या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून तिन्ही ग्रामपंचायतीसाठी एकूण ८४.४६ टक्के मतदान झाले. काष्टी येथे ७६८ महिलांनी तर ६७५ पुरुष असे एकूण १४२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नीळगव्हाण येथे ४४४ महिला, ५१२ पुरुष अशा एकूण ९५६ मतदारांनी मतदान केले. निमगाव येथे १ हजार १ महिला, ११८१ पुरुष अशा २ हजार १८२ मतदारांनी मतदान केले. नगाव दिगर ग्रामपंचायतीसाठी ६१७ महिला, ६४४ पुरुष अशा एकूण १ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. नगाव दिगरला ९३.९६ टक्के मतदान झाले. नीळगव्हाण ग्रा.पं.साठी ८६.८३ टक्के तर काष्टी ग्रामपंचायतीसाठी ७६.२४ टक्के मतदान झाले. निमगाव व कळवाडी ग्रा.पं. पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन्ही ग्रामपंचायतीत ६४.२२ टक्के मतदान झाले. निमगावला ६१.६९, कळवाडीला ७४.०१ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.९) मतमोजणी होईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक