शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी मालेगावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:57 IST

मालेगाव : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.९) स्वातंत्र्य सैनिक नगर येथे कॅम्प भागातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी विशेष समन्वय अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आपत्ती व्यवस्थापन घटना प्रमुख अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, पोलीस निरीक्षक निकम आदी उपस्थित होते.

मालेगाव : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.९) स्वातंत्र्य सैनिक नगर येथे कॅम्प भागातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी विशेष समन्वय अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आपत्ती व्यवस्थापन घटना प्रमुख अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, पोलीस निरीक्षक निकम आदी उपस्थित होते.कोरोना नियंत्रणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, नागरिकांनी शासनाने दिलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन विशेष समन्वय अधिकारी कडासने यांनी केले.डॉ. हितेश महाले यांनी कोरोना रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, कोरोना रुग्णांवर कशा प्रकारे उपचार केले जातात तसेच मालेगावातील वैद्यकीय सुविधांची माहिती देत मास्क कसे व का वापरावे, हात कसे धुवावेत, कोरोना आजाराची विविध लक्षणे याबाबत माहिती दिली.यावेळी किशोर बच्छाव, निखिल पवार, विवेक वारुळे, जगदीश गोºहे, भारत म्हसदे, संजय जोशी, रमेश उचित, उन्मेष महेश्वरी, जयेश शेलार, रमेश निकम, संजय फतनानी, सुशांत कुलकर्णी, रघुनंदन सावकार, अ‍ॅड. कालिदास तिसगे, मनीष सारंगे,प्रकाश पाटील, कैलास देवरे,दिलीप वाणी, सचिन पठाडे, चेतन अहिरे, महेश वा राजेश जाधव, रुपेश वाघ, सचिन सोनवणे, हेमंत बागडे, गणेश कोल्हे, राकेश शेवाळे आदी उपस्थित होते.----------------------कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती असलेले पत्रक यावेळी वाटप करण्यात आले. माहितीपत्रक शहरातील किराणा दुकानात व मेडिकल स्टोअर्समध्ये वाटप करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्या माध्यमातून थेट घराघरात माहिती पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक