शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

मालेगावी वीज कामगारांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 18:33 IST

मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते.

मालेगाव : येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते व्ही. डी धनवटे, ज्योती नटराजन, आयटकचे सचिव राजू देसले, विश्वास पाटील, अरुण म्हस्के, एस. आर. खतीब, चिपळुनचे कार्यकारी अभियंता पी. एस. जमधाडे, एन. के. चौरे, वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव जी. एच. वाघ, राजेंद्र भोसले, पंडित कुमावत, ललीत वाघ, रोहिदास पवार आदि उपस्थित होते.यावेळी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सध्या कंपनीत होत असलेला बदल खाजगीकरण, पगार वाढ व महावितरण कंपनीच्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. ईपीएस पेन्शनबाबत माहिती शर्मा यांनी दिली. सूत्रसंचलन ललीत वाघ यांनी केले. यावेळी सचिन अहिरे, भास्कर आहेर, गणेश सूर्यवंशी, शरद देवरे, संदीप शेवाळे, प्रशांत बच्छाव, सुनिल देवरे, मंकेश चव्हाण, जगन्नाथ अहिरे आदिंसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Malegaonमालेगांवelectricityवीज