शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 15:33 IST

मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाशी कुठलेही देणेघेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली. यावेळी गिरणा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन विजय रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंत पवार, माजी संचालक अरुण देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, विजय पवार, राजेंद्र जाधव, विनोद शेलार, गुलाबराव चव्हाण, प्रकाश वाघ, अशोक पवार, रतन हलवर, सलीम रिझवी, प्रफुल्ल पवार, अरुण आहेर, प्रशांत पवार, बाळासाहेब वाणी, संदीप अहिरे, अशोक निकम, किशोर इंगळे, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.-----------------कार्यकत्यार्ंची घोषणाबाजीकेंद्रातील मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेल देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई की मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव १०४ रुपये तर डिझेलचे भाव ९६ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल पगार यांनी यावेळी बोलतांना केला. एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक