लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : नातवाच्या बारशासाठी आलेल्या वकील महिलेच्या गळ्यातून साडेसतरा तोळे वजनाचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. अॅड. लता विलास बिरारी यांनी फिर्याद दिली. बिरारी बारशासाठी कोल्हापुरात गेल्या होत्या. प्रवेशद्वारासमोर उभ्या असताना चोरट्याने हिसका देत सोन्याचे दागिने लंपास केले.
मालेगावच्या वकील महिलेचे दागिने लंपास
By admin | Updated: May 15, 2017 00:48 IST