शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मालेगावी आदेश मोडणाऱ्या शाळेला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:00 IST

मालेगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले नियम धुडकावत वर्ग सुरू करणाऱ्या येथील एका शाळेला महापालिकेतर्फे तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनयापुरा भागातील एका शाळेमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन

मालेगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले नियम धुडकावत वर्ग सुरू करणाऱ्या येथील एका शाळेला महापालिकेतर्फे तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील नयापुरा भागातील एका शाळेमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून वर्ग सुरू होते. याची माहिती महापालिकेच्या पथकाला व आझादनगर पोलीस ठाण्याला मिळतात. पथकाने दुपारी तेथे जाऊन तपासणी केली. शाळेमध्ये पथक दाखल होताच शिक्षक, विद्यार्थिनी व व्यवस्थापनाने तेथून पळ काढला. यानंतर पथकाने महाविद्यालयाला तीन हजार रुपये दंड केला. वरिष्ठ लिपिक अन्सारी रईस अहमद अब्दुल अहमद यांनी दंडाची रक्कम भरली आहे.याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ अहमद इम्तियाज अहमद, अबू ओसामा अब्दुल रशीद, जाकिया अब्दुल रशीद अन्सारी, मोहमद सिद्दीकी मो इस्माईल आणि रईस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक पाडवी करीत आहेत.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या